सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतः राहतो तो देश.
उदाहरणे : अमेरिकेत दोन वर्ष घालवून श्याम स्वदेशी परतला.
समानार्थी : मायदेश, मायभूमी, मुलूख, स्वदेश
अपना देश।
The country or state or city where you live.
अर्थ : जेथे जन्म झाला आहे तो देश.
उदाहरणे : जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
समानार्थी : जन्मभूमी, जन्मस्थळ, जन्मस्थान, मायदेश, मायभूमी
वह देश जहाँ कोई पैदा हुआ हो।
The country where you were born.
स्थापित करा
मातृभूमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maatribhoomee samanarthi shabd in Marathi.